Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 100
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
गणित सराव पेपर 100
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
40,000 ए.बी.सी.डी या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे7:1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
80 चआ3/5 हा 60 च्या3/5 पेक्षा कितीने मोठा आहे?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
3640÷14×16+340=?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
राजेशच्या खिश्यात 5 रू,10 रू,20 रू च्या समान नोटा आहे. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
एका पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकी ला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
सांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे 12 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते तर सांचीचे 5 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
एक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती किमी?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
1200 रुपये किंमत तिच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो अ ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले तेव्हा तिला 142 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडविले?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
4.32 तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
रांगेतील नितीन चा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
18 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेमी लांब आणि 15 सेमी रुंद मापाच्या किती फरशा बसतील?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
13:196:16:?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
11,5,20,12,38,?,74,54
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
विसंगत जोडी ओळखा.
15,63,80,26
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
एक घर बांधण्याची काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
X चे5%=50 तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर त्यांची सरासरी 19 होते तर शिक्षकांचे वय किती?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
एक दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल?
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..