Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 138
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 138
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsमराठी भाषेतील ‘ळ’ हे कोणते वर्ण आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 points‘ऌ’हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 points‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsखालीलपैकी पूर्व रूप संधीचे उदाहरण सांगा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 points‘या गावात बरेच नारद आहेत.’
नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 points‘आपण’ केव्हा येतील.
या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 points‘त्याने सर्व पेरू खाल्ले.’
या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsखालील वाक्यातील उपमान सांगा.
‘सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती.’
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 points‘वाघ माझ्यासमोरून गेला.’
या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsपुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
काट्यावाचून गुलाब कधी सापडेल काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 points‘मी सिनेमा पाहिला.’
या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळ करा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 points‘कुंकू’ या नामाचे सामान्य रूप काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 points‘शाळेत जाताना मी पेन विसरले का ? ‘
या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 points‘माणूस जाते, त्याची कीर्ती मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त.
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsसंयुक्त वाक्य बनवा.
बस बंद पडली, मला उशीर झाला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 points‘जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 points‘पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली.’
हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 points‘केशवकुमार’ कोणाचे टोपण नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 points‘ससेमिरा लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr

















