अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने | Sanctuaries: National Parks
महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
...
महाराष्ट्रातील धरणे
नाशिक जिल्हा - दारणा धरण, गंगापूर धरण, भोजपूर धरण, पालखेड धरण, आळंदी धरण, वाघड धरण, ओझरखेड धरण, वालदेवी धरण, तिसगाव धरण, कडवा धरण, आळवंदी...