40000 पगार मिळणार! IBPS कडून विविध पदांकरिता मेगा भारती प्रक्रिया सुरु…

Institute of Banking Personnel Selection- Probationary Officer/ Management Trainee for 6432 posts. IBPS PO MT Recruitment 2022.

IBPS PO Recruitment 2022 Apply Online

इन्स्टिट्यूट आ‍ॅफ बॅंकिंग पर्सनल सलेक्शन IBPS मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा Probationary Officer/ Management Trainee या पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पुुर्व व मुख्य परिक्षा घेण्यात येतील.

IBPS Bharti 23022


एकूण जागा : 6432 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता/फीस : कोणत्याही शाखेची पदवी. (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

आ‍ॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online

जाहिरात पहा : येथे क्लिक करा