पदवीधरांसाठी भारताच्या केंद्रिय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती. 60,000 रुपये पगार!

Intelligence Bureau Recruitment 2023 : IB Bharti 2023 It was founded in 1887 as Central Special Branch, and is reputed to be the oldest such organization in the world. Assistant Central Intelligence Officers  for vacancy 995 posts. भारताच्या केंद्रिय गुप्तचर विभागात भरती :- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव

Intelligence Bureau Recruitment 2023 Apply Online

 

केंद्रिय गुप्तचर विभागात भरती 2023

 

एकूण जागा : 955 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव : केंद्रिय गुप्तचर विभाग (Police Patil)

शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण असावा. (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 15 डिसेंबर 2023 राजी 18  ते 27  वर्षे असावी, मागास प्रवर्गासाठी 3/5वर्षे सुट (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General/EWS/OBC/: ₹550/- | PWS/SC/ST/महिला: ₹450/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023 [11:55PM] पर्यंत.

Intelligence Bureau Bharti 2023

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online