IARI-भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 पदांकरीता भरती

भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निशियन(T-1) च्या विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. The Indian Agricultural Research Institute अर्तगत या भरती प्रकियेस आ‍ॅनलाईन अवेदन सुरू आहे. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

IARI Recruitment 2022

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • IARI Recruitment 2021 मध्ये एकूण 641 जागा आहेत.
  • यामध्ये टेक्निशियन(T-1) या पदाकरिता Cast निहान (UR-286, EWS-61, SC-83, ST-68, OBC-133) जागां दिलेल्या आहेत, त्यासाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • For more details read Official Advertisement from the given download down link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • GEN/OBC/EWS :- 1000₹ फिस
  • SC/ST/ExSM/महिला :- 300₹फिस

 

शेवटची तारीख (Last Date)

 

  • 20 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारांना आ‍ॅनलाईन अर्ज भरता येईल.
  • परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..










 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here