Hall Ticket: आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेशपत्र उपलब्ध

 Arogya Vibhag Exam Login ID – लॉगीन ID उपलब्ध

Arogya Vibhag Exam is scheduled for 28 February 2021, so to download the hall ticket and other details Maha Arogya is published the website link where you can log in with the Mahapariksha details.
आरोग्य विभाग गट क परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र तसेच SEBC कॅटेगरी बदलासाठी आरोग्य विभागामार्फत नवीन वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये उमेदवार महापरीक्षा पोर्टलचे लॉगीन डिटेल्स वापरून लॉगीन करू शकता व तसेच नवीन पासवर्ड तयार करू शकता. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.

येथे क्लिक करून लॉगीन करा

प्रवेशपत्र पहा

 वरिल लिंक वर क्लिक करून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here