भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र … Read more

देश, प्रदेश, ठिकाण, शहरांना प्रसिध्द नावाने त्या ठिकाणाबद्दल वापरलेले नाव : जनरल नॉलेज

नेहमी परिक्षेला विचारले जाणारे देश, प्रदेश, ठिकाण, शहरे आणि त्यांना ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द  नावाने त्या ठिकाणाबद्दल वापरलेले नाव यांची थ्योडक्यात माहिती.   स्पर्धा परिक्षा महत्त्वाचे जनरल नॉलेज मुंबई भारताचे प्रवेशद्वार म्यानमार सोनेरी पॅगोडांची भूमी स्वित्झर्लंड युरोपचे क्रिडांगण शिकागो उद्यानांचे शहर रवांडा आफ्रिकेचे स्वित्झर्लंड श्रीलंका पाचूंचे बेट पॅलेस्टाईन पवित्रभूमी प्रेअरी प्रदेश जगाचे धान्याचे कोठार फिनलंड हजार … Read more

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय ? काय करावं आणि काय करु नये..!!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकांच्या घोषणेसोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला असतो. आचारसंहिता म्हणजे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या काळात काय … Read more

मदर टेरेसा यांची स्पर्धा परिक्षाभिमुख माहिती

पुर्ण नाव : अगनेस गोंझा बोयाजिजू जन्म : 26 ऑगस्ट 1910 जन्मस्थान : स्कॉप्जे शहर, मसेदोनिया वडिल : निकोला बोयाजू आई : द्रना बोयाजू कार्य : मिशनरी ऑफ चैरिटी की स्थापना, मानवतेची सेवा मृत्यु : 5 सप्टेंबर 1997 मदर टेरेसा यांचा जन्म आणि परिवार – Mother Teresa Biography in Marathi 26 ऑगस्ट 1910 साली मसेदोनियातील … Read more

नरेंद्र अच्युत दाभोलकर : मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते

नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ – ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा … Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.   अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, … Read more

ज्याच्या डोक्यावर वडीलांचा हात असेल, ती सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते. खरंच आहे का..!!

आपल्या प्रगती व उन्नतीने फक्त “आई-वडीलच ” आपल्या प्रगतीवर खुश असतात. एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं. जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल. काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली. आणि एका मल्टी नैशनल कंपनीची सी.ई.ओ. झाली. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या … Read more

पोलिस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांची संघर्षयात्रा – आईच्या कष्टामुळे हे उपनिरीक्षक बणू शकले…!

मी आज जो काही आहे, तो केवळ माझ्या आईमुळेच, आई तुला शत शत नमन……     आज खरोखरच “समाधान’ वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील पोलिस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या आई अनुसया जमदाडे यांनी. अनुसया जमदाडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यामुळे शिक्षणाची काय किंमत असते, याची चांगलीच जाणीव त्यांना … Read more

स्पर्धा परिक्षेला विचारले जाणारे चर्चित – देश – राज्य – शहर

पाटणा देवी (चाळीसगाव) : गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे. सातारा : महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे स्थापन करण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेश : हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य … Read more

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!