District Court hall Ticket : जिल्हा न्यायालय भरती प्रवेशत्र उपलब्ध

District Court hall ticket Download 2023

District Court Hall Ticket 2023 : Maharashtra District Court Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा न्यायालय विभागात 5793 पदांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 05 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेण्यात येत आहे.

जिल्हा न्यायालय भरती जाहिरात पहा

Maharashtra District Court Admit Card 2023 Direct PDF Download Link https://cdn.digialm.com//EForms/conf..

Hall Ticket Download

जिल्हा न्यायालय भरती प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आयडी (Registration No/Login ID) व पासवर्ड(Password) टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.
  • Post Selection वर क्लिक करा.
  • तुम्ही केलेलल अवेदन अर्ज View निवडा.
  • Admit Card वर क्लिक करा.
  • शेवटी Admit Card बटण वर क्लिक करताच Download होईल.

District Court hall Ticket

Mock Test कनिष्ठ लिपीक : View

Mock Test शिपाई/हमाल : View

Maharashtra Court Bharti written Exam Hall Tickets Download 2023

जिल्हा न्यायालय भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

Important Notice:

  • Important Link of District Court Hall Ticket 2023
  • https://court.mah.nic.in/courtweb/index.php… Admit Card Live
  • Maha Court Bharti exam Hall Ticket 2023 Download link
  • महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the District Court Hall Ticket 2023

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा