Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 70
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 70
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजगात सर्वाधिक आयुर्मान वर्ष हाॅंगकॉंग मध्ये कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2020 मध्ये भारतातील जन्मदर किती टक्क्यांवर आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1971 साली भारताचा जन्मदर किती टक्के होता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया ने पुणे येथील रुपी कॉपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना कोणत्या रोजी रद्द केला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरुपी बँक ही कोणत्या साली स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेंद्र सरकारने…………………. पासून लस्सी, दही, चीज, ताक, गव्हाचे पीठ, तांदूळ व इतर धान्य यांच्यावर पाच टक्के दराने जीएसटी कर लागू केला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points………………….. पर्यंत देशातील 5.83 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसध्या भारतात एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या हिंदू आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points……………….. ने पुणे येथील श्री आनंद सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsIMPS पेमेंट प्रणाली म्हणजे…………….
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsRTGS पेमेंट प्रणाली म्हणजे………………
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsNEFT पेमेंट प्रणाली म्हणजे……………….
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsMDR टॅक्स म्हणजे…………….
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारत सरकारला खनिज तेलानंतर सर्वाधिक खर्च कोणत्या आयातीवर करावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजगातील दुसरा मोठा सोने आयातदार देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर किती टक्के व्याजदराने अल्पमुदतीच्या सहाय्यक करण्याला मंजुरी दिली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर सात टक्के व्याजाने तीन लाख रुपयापर्यंत मिळणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्ज व्याजात वार्षिक दीड टक्का सहाय्य करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने कोणत्या रोजी मंजुरी दिली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsस्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जून 2020 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी आकसली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points………………… पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेत 46.25 कोटी खाती उघडण्यात आली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपंतप्रधान जनधन योजना ही घोषणा कोणत्या रोजी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंतप्रधान जनधन योजनेची घोषणा 15 ऑगस्ट 2014 रोजी कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन च्या वरिष्ठ सल्लागार कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीचे किती सदस्य आहेत?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3