Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
cueeent affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
‘वर्ल्ड वेगन डे’ म्हणजे जागतिक शाकाहार दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
जगातील पहिल्या क्रमांकाचा अन्य निर्यात करणारा देश यापैकी कोणता?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
भारतातील सर्वात जास्त कोणत्या पिकाचे निर्यात बांगलादेशात सन 2021-22 मध्ये करण्यात आली होती?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
श्रीलंका हा देश ….. ने दिलेल्या कर्जाच्या वेळाख्यात अडकला आहे,
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
पाकिस्तान नवे 23 वे प्रधानमंत्री बनले…….
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
महाराष्ट्रात जनुकीय चाचणी प्रशिक्षण केंद्र….. येथे एम्स संस्थेत उभारले जाणार आहे,
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 व 24 मे 2022 रोजी कोणत्या देशाचा दौरा केला?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
रायगड जिल्ह्यातील….. हे शहर सावित्री वगैरे गांधारी नदी किनारी आहे?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
जेजुरी जिल्हा पुणे येथे……. बाजार भरतो,
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा कोणता आहे?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
भारतात सर्वाधिक साबुदाणा उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
काँग्रेसचे नेते…… केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत,
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
भोपाळ वाई दुर्घटना सन …… साली पडली होती,
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ ……,शेठ यांना म्हटले जाते,
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
भारत खालीलपैकी कोणत्या वर्षी पोलिओ मुक्त झालेले घोषित करण्यात आले?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
जगात सर्वाधिक कुपोषित लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
निती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी 2022 जून……. पासून बनले,
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
देशातील पहिले दिव्यांग स्नेही गार्डन उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कुठे करण्यात आले?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
ओलाफ शोल्ज हे कोणत्या देशाचे नव्हे चेनसेलर बनले आहेत?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
12 मार्च 2022 रोजी 18 वर्षातील सर्वात चे कोरोना लसीकरण पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले…. होते,
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
भारत सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी कोणती योजना सुरू केली?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
भारतामध्ये covid-19 लसीकरणाला सुरुवात…………. रोजी झाली,
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
लातूर येथे कोणत्या साली भूकंप झाला होता?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
भारत जोडो यात्रा…… सुरू झाली आहे,
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..