Home New Recruitments CTAIT 2024 : केंद्रिय शिक्षक पात्रता परिक्षा, अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस!

CTAIT 2024 : केंद्रिय शिक्षक पात्रता परिक्षा, अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस!

CTAT Recruitment 2024 : Central  Teacher Eligibility Test January 2024 Central  Board of Secondary Education Teachers  for vacancy posts. केंद्रिय शिक्षक पात्रता परिक्षा भरती :- इयत्ता 1ली ते 5वी व इयत्ता 6वी ते 10वी शिक्षक.

CTAIT Recruitment 2024 Apply Online

CTAIT

 केंद्रिय शिक्षक पात्रता परिक्षा 2024

 

एकूण जागा : – (-)

पदाचे नाव : केंद्रिय शिक्षक पात्रता परिक्षा (CTAIT)

शैक्षणिक पात्रता : 

  • इयत्ता 1ली ते 5वी : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण व D.ED/B.EI.ED
  • इयत्ता 6वी ते 8वी : 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण व D.ED/B.ED

(पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 15 डिसेंबर 2023 राजी 18  ते 27  वर्षे असावी, मागास प्रवर्गासाठी 3/5वर्षे सुट (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस I&II : General/OBC/: ₹1000/₹1200/- | PWS/SC/ST/: ₹500/600/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2023 [11:55PM] पर्यंत.

CTAIT  Bharti 2024 Last Date 1 Desember 2024

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!