70 हजार पगार!! नाशिक मधिल चलनी नोटाच्या करखाण्यात विवध पदांच्या 117 जागांकरीता भरती

Currency Note Press Nashik Recruitment 2023: Currency Note Press (Nashik) · Bank NotePress (Dewas) Bharti 2023 महाराष्ट्रातील नाशिक मध्ये असलेल्या चलन नोट प्रेस मुद्रणालयात विविध 10 पदांच्या एकूण 117 पदांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहेत.

CNP Nashik Recruitment 2023 Apply Online

Currency Note Press Bharti 2023

 

CNP Nashik Recruitment
CNP Nashik Recruitment

एकूण जागा : 117 (नाशिक)

पदाचे नाव : विविध पदांच्या 117 जागा (मुळ जाहिरात पहा)

@https://cnpnashik.spmcil.com Apply online here.

शैक्षणिक पात्रता : आय टी आय, पदवी, डिप्लोमा (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा : 18 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 30 वर्षे अनुसूचित जाती व जमाती साठी 5/3 वर्षे सूट(पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS: ₹600/- [PWS/SC/ST/ExSM/महिला: ₹200/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2023 [11:59PM] पर्यंत

NCP Nashik Recruitment 2023 | CNP Nashik Bharti 2023

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा