[BSF] सीमा सुरक्षा दलात 2788 पदांसाठी मेगाभरती

Border Security Force new Recruitment 2022 (BSF Bharti 2022) for 2788 Constable (Trademen) Posts. भारतीय सीमा सुरक्षा दलात ट्रेडमन (कॉन्सटेबल) पदासाठी मेगा भरती. पात्र उमेदवारांकडून आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. https://www.mpsckida.com/bsf-recruitment-2022/

BSF Recruitment 2021 apply online here.

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • [BSF] Border Security Force Recruitment 2022
  • भारतीय सीमा सुरक्षा दलात पुरूष व महिलांसाठी विविध पदांच्या एकूण 2788 जागा आहेत. कॉब्लर, टेलर, कुक, बार्बर, स्वीपर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन तसेच इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 

  • पदांनुसार पात्रता 10वी उत्तीर्ण+2 वर्ष अनुभव किंवा 1 वर्ष अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधिन संबंधित ट्रेड मध्ये किमान 2 वर्षाचा डिप्लोमा. तसेच सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download down link.

 

शारिरीक पात्रता (Physical Qualification)

 

  • BSF 1763 Constable Tradesmen Physical Marathi

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

      • GEN/OBC/EWS :- 100₹ फिस
      • SC/ST/ExSM/ :- फिस नाही

 

शेवटची तारीख (Last Date)

 

      • 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत उमेदवारांना आ‍ॅनलाईन पद्धतीने अवेदन कराता येईल.
      • परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात डाउनलोड करा.





advts button



Apply button
official button