एकून पद संख्या (Total Posts)
- BRO Bharti Recruitment 2021
 - विविध पदांच्या 459 जागा
 - मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन), ड्राफ्ट्समन, रेडिओ मेकॅनिक, मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक), 
स्टोअर कीपर टेक्निकल. 
शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)
- पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
 - For more details read Official Advertisement from the given download link.
 
अर्ज शुल्क (Application Fee)
शेवटची तारीख (Last Date)
- दिनांक 4 एप्रिल 2021 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
 - 4 April 2021
 - ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
 
सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..
            
		















