BOB बॅंक आ‍ॅफ बडोदा मध्ये या जागांसाठी भरती प्रक्रिया – नविन जाहिरात झाली प्रकाशित

Bank Baroda Recruitment 2022 Bank of Baroda Recruitment for the posts of Bank Manager, Deputy Head, Senior Manager. Bank of Baroda Bharti 2022 Apply online here. बॅंक आ‍ॅफ बरोदामध्ये विविध 42 जागांसाठी आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

bank of baroda recritments 2022

एकूण जागा : 42 जागा (मुंबई भारत)

पदाचे नाव : हेड/ड्येप्यूटी हेड(11), सिनियर मॅनेजर(27), मॅनेजर(04) (कृपया मुळ जाहिरात पहा)

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मुळ जाहिरात पहा.

परिक्षा फिस : [Gen/OBC/EWS: 600₹] [ST/SC/PWD/महिला: 100₹]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : पहा

आ‍ॅनलाईन अर्ज करा: Apply Online

जाहिरात : पहा View Vacancy