[BOB] बॅंक आ‍ॅफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती

बॅंक आ‍ॅफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये Assistant Vice President, Head Strategy, National Manager (Telecasting), Receivable Management (Head Project and Process), Manager (National Receivable), Manager (Zonal Receivable), Vice President, Vice President, Vendor Manager पदांच्या जागा आहेत. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Bank of Baroda Recruitment 2022

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • Bank of Baroda Recruitment 2022 apply Online.
  • विविध पदांच्या एकूण 198 जागा आहेत. इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 

  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download down link.
  • अवेदनास लागणाऱ्या (Fees) फिसच्या बाबतीत संबधित माहिती अवेदन करताना पेमेंट मध्ये दाखवती जाईल.

 

शेवटची तारीख (Last Date)

 

  • 1 फेब्रुवारी 2022 रात्री 11:59 पर्यंत उमेदवारांना आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.
  • परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..


2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here