Assam Rifles आसाम रायफल मध्ये विविध 152 पदांकरीता भरती

Assam Rifles Recruitment 2022 Assam Rifles bharti 2022 for 152 vacancy are different posts. Rifleman, Hawaldar, Radio operator, line Operator, lab assistant, washer-man and more Apply offline here. आसाम रायफल मध्ये विविध प्रकारच्या 152 पदांकरीता आ‍ॅफलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Assam Rifles Recruitment

एकूण जागा : 152 जागा (संपूर्ण भारत)

पदाचे नाव : हवलदार आ‍ॅपरेटर रेडिओ आणि लाईन(37), रायफलमन-GD(94), वॉरंट आ‍ॅफिसर रेडिओ मेकॅनिक(4), हवलदार लिपीक(4), रायफलमनAYA (1), रायफल आर्मर(2), रायफल वॉशमन(4), रायफल नर्सिंग असिसस्टंट(5), लॅब असिस्टंट(1) च्या विविध प्रकरच्या 152 पदांकरती भरती.

शैक्षणिक पात्रता : 10वी 12वी, इंजिनिअरिंग डिप्लोमा, आयटीआय, टेक्निकल, मराठी इंग्रजी टायपिंग अरणाऱ्यांसाठी तसेच सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

परिक्षा फिस : [कोणतीही फिस नाही]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2022 पर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Main (Recruitment Branch) Directorate General Assam Rifles, Laitkor, Shillong Meghalaya Pin- 793010 OR Email ID: [email protected]

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा View Vacancy