सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेश पत्र उपलब्ध

मित्रहों सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. गट- क व गट-ड साठी हि परिक्षा 25 व 26 सप्टेंबर 2021 या दोन दिवशी घेण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव हि प्रक्रिया रद्द करण्यात आली होती ती पुन्हा राबवण्यात येत आहे. प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.

या लेखी परिक्षेचेे ठिकाण, परिक्षेची वेळ, उमेदवारांंचे परिक्ष्या केंद्र, परिक्षेला येताना घ्यावयाची काळची व काही नियमांची माहिती प्रवेश पत्रामध्ये देण्यात आली आहे.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटण/लिंक वर क्लिक करा.

ग्रृप – क साठी 👇

गट-ड (Group-D) चे प्रवेशपत्र लवकरच प्रसिध्द होतील. स्पर्धा परिक्षाचे जलद अपडेट मिळवण्यासाठी दिवसातून एकदा वेबसाईट ला नक्की भेट द्या.

ग्रृप – ड साठी 👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here