Saturday, February 28, 2026
Home New Recruitments दहवी पास: IB भारत सरकारच्या केंद्रिय गुप्तचर विभागात रिक्त पदांसाठी मेगा भरती

दहवी पास: IB भारत सरकारच्या केंद्रिय गुप्तचर विभागात रिक्त पदांसाठी मेगा भरती

IB intelligence bureau Recruitment 2023: The Intelligence Bureau is India’s internal security and counter-intelligence agency under Ministry of Home Affairs. It was founded in 1887 as Central Special Branch. for Security Assistant/ Motor Transport and Multi-Tasking Staff General 677 posts.

intelligence bureau Recruitment 2023 Apply Online

intelligence bureau Bharti 2023

 

intelligence bureau 1
intelligence bureau

एकूण जागा : 677 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव :

  • सिक्योरिटी असिस्टंट/व्हिकल ट्रांसपोर्ट -362
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 315

@https://www.mha.gov.in/ Apply online here.

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ट्रांसपोर्टसाठी हलके वाहन परवाना LMV (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा : 13 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे अनुसूचित जाती व जमाती साठी 5/3 वर्षे सूट(पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS: ₹500/- [PWS/SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 013 नोव्हेंबर 2023 [11:59PM] पर्यंत

IB intelligence bureau Recruitment 2023 | Indian IB Bharti 2023

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!