Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 107
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 107
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी 6ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points90°च्या कोणास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्याची नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points125 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points4 किलो साखरेची किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points36 आणि 48 यांच्या लसावी व मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक व्यापारी एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले व 210 रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points18 पलंग 16,800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किंमती इतका नफा होतो तर प्रत्येक पलंगांची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1200 चे 12 टक्के=400 चे किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126 या तिन्ही संख्यांना……………. ने पूर्ण भाग जातो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points12:146::15:?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points30,75,36,69,42,63,?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points4,36,100,196,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर सायकल ला मोटार म्हटले मोटारीला विमान म्हणले विमानाला रेल्वे म्हटले रेल्वेला बैलगाडी म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका परीक्षेत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले सार्थक ला विनय इतकेच गुण मिळाले तर सार्थक ला संजयच्या किती पट गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारीला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points6:15::?:18
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points531,642,753,?,975
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points3,10,29,66,?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..