CRPF Sports Bharti 2026: RECRUITMENT OF MERITORIOUS SPORTSPERSONS TO THE POST OF HEAD. CONSTABLE/GENERAL DUTY UNDER SPORTS QUOTA-2022 IN CRPF. This article provides a complete overview of the recruitment, including vacancy details, eligibility criteria, online application fee, candidate selection process, important application dates, and more. CRPF Sports Quota Bharti 2026 Apply Online New recruitment process is being implemented in this department through online method. Notification 2026 has been CRPF Sports Quota Bharti 2026 for 521 vacancies. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.
केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडू भरती 521 जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.
महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहा
CRPF Sports Quota Recruitment 2026
जाहिरातीचा क्रमांक. (Advt No) :R.ll-21/2026-Sports
एकूण जागा :521 रिक्त आहेत.
निवड प्रक्रिया : तोंडी/लेखी पूर्व व मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधेरे निवड होईल.
केंद्रिय राखिव पोलीस दलात खेळाडूंसाठी भरती 2026 PDF Download करा.परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या. |
||
रिक्त पदांची नावे |
||
| 1 | हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)-स्पोर्ट्स कोटा | 182 |
| 2 | कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)-स्पोर्ट्स कोटा | 339 |
| एकूण जागा | 521 | |
CRPF Sports Quota Recruitment 2026: Apply Online Application Form, Notification PDF Download link Head Constable exam form date 2026
शैक्षणिक पात्रता : 10वी 12वी उत्तीर्ण असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)
क्रीडा पात्रताः मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले;राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपतध्ये राज्य/केंद्रशसित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून 3 स्थानापर्यंतचे पदक किंवा स्थान मिळवलेले;आंतर-विद्यापीठीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले किंवा सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेले;अथवा कनिष्ठ (ज्युनियर) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकलेले उमेदवार.
परिक्षा फिस : General/OBC/EWS:100/- [SC/ST/ExSM//महिला: फी नाही]
वयोमर्यादा : 01आॅगस्ट 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असावी. [UR:05 वर्षे सूट,SC/ST:- 10 वर्षे सूट,OBC:08 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात असेल.
मासिक पगार : ₹25,500/- ते ₹81,100/- पर्यंत मिळू शकतो.
अर्ज करण्याची पध्दत:Online
अर्ज करण्यास सुरूवात : 12 आॅक्टोबर 2026 पासून,
अर्जाची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2026 रोजी पर्यंत अर्ज करता येईल.
Important Links of CRPF Sports Quota Recruitment 2026 |
| Official Website :
जाहिरात पहा : View ↗️
ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️
|
How to Apply For (Write the name of Advertisement) 2026
- उमेदवारास आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या माहितीमध्ये आॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
- New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
- शेवती Payment आॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
Connect with Us
| Whatsapp Channel | |
| Whatsapp Groups | |
| Telegram Channel | |
| Facebook Page | |
| Facebook Group | |
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
















