Indian Railway RRB JE Bharti 2026: . This article provides a complete overview of the recruitment, including vacancy details, eligibility criteria, online application fee, candidate selection process, important application dates, and more. RRB junior Engineer Bharti 2026 Apply Online New recruitment process is being implemented in this department through online method. Indian Railway junior Engineer Notification 2026 has been released on 19th august 2026 for 4029 vacancies. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.
भारतीय रेल्वे जुनियर इंजिनिअर 4029 जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहा
Indian Railway Junior Engineer Recruitment 2026
जाहिरातीचा क्रमांक. (Advt No) : CEN NO.04/2026
एकूण जागा : 4029 रिक्त आहेत.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधेरे निवड होईल.
भारतीय रेल्वे ज्युनियर इंजिनियर भरती 2026 PDF Download करा.परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या. |
||
रिक्त पदांची नावे |
||
| 1 | ज्युनियर इंजिनिअर | खाली पहा |
| 2 | डेपो मटेरियल सुपरिटेंडट | 3993+1 |
| 3 | मेडिकल/मेटलर्जिकल असिस्टंट | 35 |
| एकूण जागा | 4029 | |
Indian Railway Recruitment 2026: Apply Online Application Form, Notification PDF Download link exam form date 2026
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Physics & Chemistry) कोणत्यही विषयातील किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)
परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹500/-, SC/ST/PWD/ExSM/Transgender/EBC/Women: ₹250/-
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे असावी. [SC/ST:5 OBC:3 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतत असेल.
मासिक पगार : ₹3500/- ते ₹84800/- पर्यंत मिळू शकतो.
अर्जाची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 रोजी 11:59PM पर्यंत अर्ज करता येईल.
Important Links of RRB JE Recruitment 2026 |
| Official Website : https://www.indianrail.gov.in
जाहिरात पहा : View ↗️
ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️
|
How to Apply For Indian Railway Recruitment 2026
- उमेदवारास आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या माहितीमध्ये आॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
- New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
- शेवती Payment आॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
Connect with Us
| Whatsapp Channel | |
| Whatsapp Groups | |
| Telegram Channel | |
| Facebook Page | |
| Facebook Group | |
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.















