SSC CGL Bharti 2026: The Combined Graduate Level (CGL) examination conducted by the Staff Selection Commission (SSC) in India is a multi-tier examination, and it covers a wide range. This article provides a complete overview of the recruitment, including vacancy details, eligibility criteria, online application fee, candidate selection process, important application dates, and more. SSC CGL Bharti 2026 Apply Online New recruitment process is being implemented in this department through online method. The SSC CGL Notification out 2026 has been released on May 21 to 22 June 2026 for 12,256 vacancies. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या 12,256 जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहा
SSC CGL Recruitment 2026
जाहिरातीचा क्रमांक. (Advt No) : HQ-C11018/1/2026-C-1
एकूण जागा : 12,256 रिक्त आहेत.
निवड प्रक्रिया : Tier I&II या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधेरे निवड होईल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC GCL भरती 2026 रिक्त पदांची PDF Download करा.परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या. |
||
रिक्त पदांची नावे |
||
| 1 | सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सब-इंस्पेक्टर, ऑफिस सुपरिंटेंडेंट, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेक्शन हेड, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II, इंस्पेक्टर (Central Excise), इंस्पेक्टर (Preventive Officer), इंस्पेक्टर (Examiner), सिनियर एडमिन असिस्टंट, सब इंस्पेक्टर, इंस्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, एक्झिक्युटिव असिस्टंट, ऑडिटर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिक, अकाउंटेंट/ज्युनियर अकाउंटेंट, टॅक्स असिस्टंट इत्यादी पदे.. | 12,256 |
| एकूण जागा | 12,256 | |
SSC CGL 2026 Notification Out for 12256 Posts, Apply Online Application Form, Notification PDF Download link ssc cgl exam form date 2026
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही पदवी उत्तीर्ण असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)
परिक्षा फिस : General/OBC:₹100/- SC/ST/PWD/ExSM/Women: फिस नाही.
वयोमर्यादा : 01 ऑगष्ट 2026 रोजी 18 ते 32 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतत असेल.
मासिक पगार : ₹40,000/- ते ₹81,800/- पर्यंत मिळू शकतो.
अर्जाची शेवटची तारीख : 22 जून 2026 रोजी 11:00PM पर्यंत अर्ज करता येईल.
Important Links of SSC CGL Recruitment 2026 |
| Official Website : https://ssc.gov.in/
जाहिरात पहा : View ↗️
ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️
|
How to Apply For SSC CGL Exam Group- B&C 2026
- उमेदवारास आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या माहितीमध्ये आॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
- New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
- शेवती Payment आॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
Connect with Us
| Whatsapp Channel | |
| Whatsapp Groups | |
| Telegram Channel | |
| Facebook Page | |
| Facebook Group | |
Tag:
- SSC CGL Bharti 2026
- SSC CGL Salary
- SSC CGL 2026 last date to apply
- SSC CGL notifiacation 2026
- SSC CGL form filling date 2026
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
















