MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर

Leaderboard: Combine Exam Practice Paper 288
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 288
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Combine संयुक्त पूर्व परिक्षा सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यासंबंधीचे कोणते घटनादुरुस्ती विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालील प्रमाणे झालेले होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसमलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘उनिकी’ हे पुस्तक कोणत्या राज्यपालांनी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsन्यायालयीन सक्रियतेचा प्रवाह खालीलपैकी कोणी सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील नमूद केलेल्यापैकी नगरपरिषदेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधीचा योग्य पर्याय निवडा.
अ) पाणीपुरवठा
ब) जन्म – मृत्यू नोंद
क) ग्रंथालयाची स्थापना
ड) उच्च शिक्षण
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास …………..पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायततीला मिळतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते, जर त्यास………..
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘महात्मा ज्योतिबा फुले हे माझे तिसरे गुरु.’ असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या समाज सुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची ‘मिल हँड असोसिएशन सोसायटी’ नावाची संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदादाभाई नौरोजी हे………. वर्तमानपत्राचे संपादक होते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय 32 वर्ष होते पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल तर सलमान व मुलगा यांची आजची अनुक्रमे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘माहिती अधिकाराच्या कायद्या’ घ्या तरतुदीनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवन अथवा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाची एकूण किती खंड आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियम च्या कोणत्या कलमानुसार परवान्याशिवाय मोहा फुलांची निर्यात किंवा आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमालखाने व्यवसायात आणलेली रक्कम ………या जमा बाजूस असली पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत………..चा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) सिंधुदुर्ग येथे मॅग्नीज साठे आढळतात.
ब) बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगडात सापडते.
क) भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसन 2012 13 मध्ये भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा …………टक्केवारीसहित प्रथम क्रमांक आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील कोणती विधाने नीति आयोगाबाबत सत्य आहेत?
अ) निधी वाटप करण्याचा अधिकार नाही.
ब) हा एक विचार गट आहे.
क) राज्यांवर धोरण लादले जाते.
ड) धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनौदल कमांडर परिषद 2026 च्या पहिल्या टप्प्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..


















