Police Bharti Hall ticket 2026 Download link Available
Police bharti Hall Ticket 2026 :The Police organization in Maharashtra State, consists of 104 units which include 12 Commissionerates, 1 Criminal Investigation Department, 1 State Intelligence Department, 8 Ranges, 36 Police districts, 4 Railway Police districts, 01 to 16 & 18,19 State Reserve Police Force Groups. Police bharti physical test started now. Police Bharti Physical admit card 2026 PDF Download (Hall Ticket) Available here.
महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी करीता प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मैदानी चाचणी राबवण्यात येणार आहे. Maharashtra Police bharti Physical Test Hall Ticket Download Now, Eligibil candidate physical Test 2026 Started 11 February 2026 announcement या कालावधीत घेण्यात येत आहे.

पोलीस भरती मैदानी चाचणी भरती प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?
पद्धत -1
- सर्व प्रथम खाली दिलेल्या प्रवेशपत्र डाउनलोड लिंक Download बटन वर क्लिक करा.
- नंतर तुमचा Application ID/नोंदणी क्रमांक : खाली दिल्या प्रमाणे,
- आपला अर्ज क्रमांक (११०१०१०००१२३४५६) आणि जन्मदिनांक (१७-०५-१९९२) (DDMMYYYY) सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२) अशा प्रकारे टाकून,
- शेवटी पुढे जा… या बटनवर क्लिक करा.
- Print यावर जाऊन करून घ्या.
पद्धत -2
- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा User Name/Email (Gmail) ID/युझर नेम/ईमेल आयडी :
- Password/पासवर्ड समाविष्ट करून Login करा.
- आता Application वर क्लिक करा.
- Admit Card वर क्लिक करा.
- शेवटी Search Now बटण वर क्लिक करताच Download होईल.
Police Bharti 2026: Admit Card (OUT), Exam Date, physical Exam Hall Tickets Download 2025 Link Available.
पोलीस भरती मैदानी चाचणी भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.
Important Notice:
- Important Link of Police Bharti Hall Ticket 2026
- Police Bharti Physical test Admit Card 2026 – Hall Ticket
- महाराष्ट्र पोलीस भरतीचे मैदानी परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
- Police Bharti Ground Hall Ticket 2026 Direct Download link
- महा पोलीस भरती मैदानी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास सुरुवात.
- How to download Police Bharti Admit Card Download 2026
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
अधिकृत संकेतस्थळ : पहा
















