मित्रहों सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. गट- क व गट-ड साठी हि परिक्षा 25 व 26 सप्टेंबर 2021 या दोन दिवशी घेण्यात येणार आहे.

 


या लेखी परिक्षेचेे ठिकाण, परिक्षेची वेळ, उमेदवारांंचे परिक्ष्या केंद्र, परिक्षेला येताना घ्यावयाची काळची व काही नियमांची माहिती प्रवेश पत्रामध्ये देण्यात आली आहे.


प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटण/लिंक वर क्लिक करा.

ग्रृप - क साठी 👇


 
Group - C (Hall Tickets) link 2

ग्रृप - ड साठी 👇