loading...

आयुध कारखाना मंडळात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६०६० जागा

loading...
आयुध कारखाना मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध कुशल आणि अकुशल पदांच्या एकूण ६०६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6060 जागा
कुशल पदांच्या ३८०८ जागा आणि अकुशल पदांच्या २२५२ जागा
  शैक्षणिक पात्रता
उमेदवार प्रशिक्षणार्थी (कुशल) करीता 50% गुणांसह इय्यता दहावी आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/NCVT) 50% गुणांसह उत्तीर्ण तर प्रशिक्षणार्थी (अकुशल) करीता 50% गुणांसह किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.
 अर्ज सुरु होण्याची तारीख
 दिनांक १० जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
 अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक ९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

https://www.ofb.gov.in/uploads/Documents/e16a189ba7c652c4d9b22ce033f05c82.pdf

https://www.ofb.gov.in/news/news-details/detail-advertisement-for-engagement-of-ta-56th-batch2

Post a Comment

0 Comments