loading...

पोलिस भरतीची तारीख झाली जाहिर 3 सप्टेंबर पासून महापरिक्षा पोर्टलवर

loading...

सध्याला महाराष्ट्रामध्ये पोलिस प्रशासनावर खुप प्रमाणत ताण वाढत जात असल्याने राज्य सरकारणे पोलिस भरती राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

हि भरती प्रक्रिया पहिल्यांदाच आ‍ॅनलाईन पध्दतीने होणार आहे. मागील काहि महिण्यापूर्वीच्या जी आर नुसार गोदर मैदानी चाचणी होत होती, ती आता रद्द करून अगोदर लेखी परिक्षा घ्येण्याचे ठरवले आहे. पोलिस भरती प्रक्रिया माहापारिक्षा पोर्टलवर mahapariksha.gov.in घ्येण्यात येणार आहे.

3/9/2019 पासून महापरिक्षा पोर्टलवर निवेदन करण्यास सुरूवात होणार असून ती 23/9/2019 पार्यत कार्यांवित राहणार आहे.
मात्र किती जागांची हि भरती होणार आहे, हे अद्यपही जाहिर झाले नाही. पोलीस भरती संदर्भात काल आलेला जी आर खाली दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही विचाराचे असल्यास खाली कॉमेंट करून विचारू शकता. धन्यवाद...

Post a Comment

0 Comments