loading...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय सुवर्ण पदक विजेते

loading...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अर्थात कॉमनवेल्थ गेम्स २०१८ ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या गोल्ड कोस्ट शहरात ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा दिमाखात सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ स्टेडिअममध्ये दाखल; जगप्रसिद्ध हॉकीपटू मार्क नोल्सच्या हातात राष्ट्रध्वज.
ध्वजवाहक पी.व्ही. सिंधूसोबत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय सुवर्ण पदक विजेते