Friday, November 6, 2026
More
    Home New Recruitments स्टाफ सलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 पदांसाठी भरती प्रकिया

    [SSC] स्टाफ सलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 पदांसाठी भरती प्रकिया

     SSC Staff Selection Commission Recruitment 2021

    स्टाफ सलेक्शन मिशन मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा एमटीएस तसेच जुनियर व सिनियर पदांसाठी आ‍ॅनलाईन अवेदन करण्यास येणार आहेत. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

     

    SSC 2BRecruitment 2B2021

     

    एकून पद संख्या (Total Posts)

     

    •  SSC Selection Post Recruitment 2021
    • विविध पदांच्या एकूण 3261 जागा आहेत.
    • यामध्ये संवर्धक सहाय्यक, ज्युनियर कॉम्प्युटर, सब एडिटर हिंदी/इंग्रजी, मुख्य लिपीक, पुनर्वसन समुपदेशक, अकाउंटेंट, सांटीफिक असिस्टंट इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

     

    शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

     

    •  10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा त्या त्या पदासाठी असलेल्या समतुल्य पात्रता पास.
    • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
    • For more details read Official Advertisement from the given download link.

     

    अर्ज शुल्क (Application Fee)

     

    • GEN/OBC/EWS :- 100₹ फिस
    • SC/ST/PWD/ExSM/महिला :- फिस नाही
    शेवटची तारीख (Last Date)
    • 25 आ‍ॅक्टोंबर 2021 रात्री 11 वाजून 30  मिनीटापर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
    •  परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

    सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..

     

    https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020

     

    aplay 2Bjob

     

    official 2Bwebsite
    जाहिराती
    सराव पेपर
    व्हाट्सअप ग्रुप
    टेलेग्राम
    error: Content is protected !!