Thursday, November 5, 2026
More
    Home New Recruitments भारतीय स्टेट बॅंकेमध्ये (प्रोबेशनरी आ‍ॅफिसर) 2056 पदांसाठी भरती

    [SBI PO] भारतीय स्टेट बॅंकेमध्ये (प्रोबेशनरी आ‍ॅफिसर) 2056 पदांसाठी भरती

     State Bank of India Probationary Officer Recruitment 2021

    भारतीय स्टेट बॅंक आ‍ॅफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. भरती संबंधीत सर्व माहिती तुम्हाला खाली नमुद करून देण्यात आली आहे.

    SBI 2BPO 2BRecruitmenat 2B2021

     

    एकून पद संख्या (Total Posts)

     

    •  SBI PO Bharti Recruitment 2021
    • विविध पदांच्या 2056 जागांसाठी भरती प्रकिया सुरू आहे.
    • परिक्षेचे स्वरूप पूर्व परिक्षा व मुख्य परिक्षा असे असतील.

     

     

    शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

     

    • कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त उमेदवार हा फॉर्म भरू शकतो.
    • जे उमेदवार पदवी घेत असलेल्या अंतिम वर्षात असतील तर त्यांनाही हा फॉर्म भरता येतो.
    • For more details read Official Advertisement from the given download link.

     

     

    अर्ज शुल्क (Application Fee)

     

    • General/EWS/OBC/ – 750₹ फी
    • SC/ST/अपंग(PWD) – NA₹ फी नाही

     

     

    शेवटची तारीख (Last Date)
    • दिनांक 25 आ‍ॅक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 12 पर्यंत आ‍ॅनलाईन अवेदन करता येईल.
    • परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

     

    सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..

     

     

    https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020

     

    aplay 2Bjob
    जाहिराती
    सराव पेपर
    व्हाट्सअप ग्रुप
    टेलेग्राम
    error: Content is protected !!