TET Exam Date 2025
महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे, अंतर्गत TET शिक्षक पात्रता परिक्षा 2025 रिक्त जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदरील परिक्षा हि नोवेंबर 2025 मध्ये राबवण्यात येत आहे. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) -नोव्हेंबर 2025 (MAHA TET 2025) रविवार दिनांक 23/ 11/ /2025 रोजी घेण्याचे नियोजन आहे. परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे.
शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षण पात्रता (TET) 2025 परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 23 /11/ 2025 रोजी घेण्याचे नियोजन आहे.
TET परिक्षा वेळापत्रक जाहीर

इ. १ ली ते ५वी (पेपर १) व इ.६ वी ते इ.८वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळी, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुवंशिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त सांके स्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षा विद्यार्थ्यांनी सदर संकतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 15/ 9/ 25 पासून सुरू होत असून दिनांक 3/10/2025 पर्यंत परीक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे आवेदन पत्र भरता येईल. संबंधित परीक्षा विद्यार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) प्रविष्ठ होण्याकरिता शैक्षणिक/व्यवसायिक अहंताप्राप्त परीक्षा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे बाबत.
अ. क्र. | कार्यवाहीचा टप्पा | कालावधी |
1 | ऑनलाइन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी | दि. 15/09/2025 ते दि.03/10/2025 |
2 | वेळापत्रक ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | दि.10/11/2025 ते दि.23/11/2025 |
3 | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ | रविवार दि.23/11/2025 वेळ 10.30AM ते 13.000PM |
4 | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक व वेळ | रविवार दि.23/11/2025 वेळ 14.30PM ते 17.00PM |
TET शिक्षक पात्रता परिक्षा 2025 ऑनलाईन अर्जT करण्यासाठी महत्वाच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
Important Links of TET Exam 2025 |
Official Website : https://mahatet.in
जाहिरात पहा : View ↗️
ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️
|
How to Apply Online For TET Exam 2025
- उमेदवारास आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या माहितीमध्ये आॅनलाईन अर्ज Apply Now वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
- New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
- शेवती Payment आॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.