Hall-ticket : SRPF-19 पोलिस भरती प्रवेशपत्र उपलब्ध

SRPF GROUP-19, HATNUR-VARANGAON, DIST JALGAON, Police Bharti written examination admit card (Hall Ticket) Available here. 2019 ची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 12 डिसेंबर 2021 रोजी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र Mahapolice च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध झाले आहेत.

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

Download Button