POST Results : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 1371 पदांसाठीचा निकाल जाहिर

 MTS Postman Mailguard Result 2021

महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये एमटीएस मेलगार्डच्या 1371 पदांसाठी भरती प्रक्रिया राबण्यात आली होती. हि परिक्षा 15 व 29 जानेवारी 2021ला घेण्यात आली होती. यामध्ये पोस्टमन, मेल गार्ड, एमटीएस पदांचा समावेश होता. जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या या परिक्षाचा निकाल महाराष्ट्र पोस्ट सर्कलने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिर केला आहे.

 

 

Maharashtra Postman Result 2021

 

निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खाली लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून PDF फाईल डाउनलोड करा.

 

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा Roll Number सर्च करावा लागेल.
  • तुमचा Roll Number असेल तर तुम्ही पेपर-2 व पेपर-3 साठी पात्र असाल.
  • अन्यथा नाही.

 

एमटीएस/MTS Results : Download PDF Link

पोस्टमन/मेल गार्ड/Postman Results : Download PDF Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here