Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2026 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2026
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 9
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 9
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsदहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसाचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsसुधारित कमाल जमीन धारणा कायदा केव्हा अंमलात आला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsडॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1955 मध्ये…. ची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘आईबाप’ हा शब्दप्रयोग कोणत्या समाजाचा प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘थोरा घरचे ……त्याला देती सर्व मान ‘ही म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘सव्यापसव्य करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsमलिंगाने आठ डावात काढलेल्या धावांची सरासरी 69.5 आहे .नवव्या डावात त्याने किती धावा काढल्या त्याची सरासरी 75 होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘कार्निवल’ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsन्यूट्रॉनचा शोध….या शास्त्रज्ञाने लावला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsपठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsधनविधेयक नेहमी फक्त…… मध्ये मांडता येते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points3892 च्या मागील 10 व्या विषम संख्येच्या दुप्पट किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजर k=120,I=80 तर J=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsरंभा चा रांगेत पुढून दहावा व मागून सातवा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण किती मुले असतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsदरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकेसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsराज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsवि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढील वाक्यरचना नकारार्थी करा.
‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsविद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
परसातली भाजी :-
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
विदूषकाने मुलांना हसविले.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
मी थोडी विश्रांती घेऊ का?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनिश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
किती सुंदर देखावा आहे हा !
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
खूप द्रव्य मिळणे :-
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsयोग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
आरंभ *
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.
पाणउतारा करणे :-
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsजसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsआज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points9800 रुपये चौघांमध्ये 2,3,4,5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsजर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points18.834 +818.34-?=618.43
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points729 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsत्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsधुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsत्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsउपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsआर्याची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती ,?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकर होते?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsगौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमोनालिसा व लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोणते प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा सिद्धांत कोणी मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsबहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsईलियन व ओडिसी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsभव्य स्नानगृहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsहडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsप्रचंड गोदी चे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsआर्या चा आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजांभी मुद्रा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsतापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमहाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points2022 ला किती जणांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला ?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..


















