Plant life mahiti वनस्पती जीवन बद्दल माहिती

Plant life mahiti वनस्पती जीवन बद्दल माहिती

  • महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच
  • महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०%
  • उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने – ११ %
  • भारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारी वने – ८.७%
  • महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले – लातूर
  • सर्वात कमी वनक्षेत्रांखालील असणारा विभाग – मराठवाडा (३०६%)
  • सागाची उत्कृष्ट जंगले सापडतात – चंद्रपूर (बल्लारशा)
  • महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना – १६ फेब्रुवारी १९७४ (नागपूर)
  • महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय – अकोला
  • अमरावतीतील प्रसिध्द सागवनी लाकडाचा बाजार – परतवाडा
  • स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २००३ नुसार महाराष्ट्रात ६०,९३९ चौ.कि.मी. क्षेत्र वनांखाली होते. त्यापैकी दाट वने १७.२%, विरळ वने ४३.४%, ओपन फॉरेस्ट होते.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली (३१७ चौ.कि.मी.)
  • सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा – गडचिरोली (७७%)
  • एकून जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र विभाग – विदर्भ (३७%)
  • वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती – खडशेरणी
  • देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात – निलगिरी व सुबाभूळ
  • कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प – कळंबिस्त (सिंधुदुर्ग)
  • औषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त – सोशा गवत (धुळे जळगांव), मुशी गवत (ठाणे)
  • संत तुकाराम वन ग्राम योजना शासनाने सुरु केली – २००६-०७
उद्योग ठिकाण उद्योग ठिकाण
मधुमक्षिका पालन महाबळेश्वर लाकडी खेळणी पेण व सावंतवाडी
लाख निर्मिती गोंदिया सिट्रानेला तेल गाळणे देवरुख (रत्नागिरी)
टॅनिन आंबा (कोल्हापूर) कात निर्मिती मुंडवा, डाहणू,चंद्र्पूर
पामतेल सिंधुदुर्ग
planet%2Blife%2Bempsckida
  • टेंभूर्णी व आपट्याच्या पानापासून विड्या वळणे – सिन्नर (नाशिक), गोंदिया, तिरांडा, देवरी, आमगांव व सालेकसा (गोंदिया), भंडारा, तुमसर, मोहाडी (भंडारा), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) कामठी व नागरुर (नगपूर) व अहमदनगर
  • महाराष्ट्रातील रेशिम उत्पादन – बापेवाडा, एकोडी (भंडारा), साबळी व नागभींड (चंद्रपूर), तसर (टनक – रेशिम – एनाची पाने खाऊन) अमरावती
  • पश्चिम घाट बचाओ आंदोलन – बाबा फडके
  • आप्पिक्को (अलिंगन) – पांडुरंग हेगडे. (कर्नाटक)
  • चिपको आंदोलन – सुदर्लाल बहुगुणा व चंदीप्रसाद भट्टा