Home New Recruitments NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूरमध्ये विविध पदांसाठी भरती

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूरमध्ये विविध पदांसाठी भरती

NHM Nagpur Recruitment 2023 :  Indian National Health Mission Nagpur Bharti 2023 Physician, Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist vacancy  for 7 Posts.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२३ जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये 7 जागांकरिता https://nagpurzp.cpm आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

Helth 2BDepartments

Nagpur NHM Recruitment 2023 Apply Online

NHM Nagpur Recruitment 2023

 

एकूण जागा : 7 (नागपूर)

पदाचे नाव व जागा :

फिजिशीयन 1
कान, नाक, घसा तज्ञ 1
मनसोपचार तज्ञ 1
त्वचारोग तज्ञ 1
नेत्ररोग तज्ञ 1
स्त्री रोग तज्ञ 1
बालरोग तज्ञ 1

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय पात्रतेकरीता (कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा : –

कार्यालय संपर्क क्रमांक : 0712-2957116

परिक्षा फिस : –

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023 [05:00PM]

NHM Nagpur Recruitment Notification 2023 out PDF download

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात डाउनलोड : पहा
आ‍ॅनलाईन अर्ज करा :- Apply Online

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!