MHADA – महाराष्ट्र ग्रहनिर्माण व प्राधिकरण अंतर्गत 565 पदांसाठी भरती (मुदतवाढ)

MHADA Recruitment 2021 Online Registration

महाराष्ट्र ग्रहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. म्हाडा अंंतर्गत भरल्या जाणाऱ़्या पदांंचा तपशिल, परिक्षेसंबधीत माहिती उपलब्ध करून देत आहोत. या भरतीसाठी आ‍ॅफलाईन परिक्षा घेण्यात येेतील.

Mhada Bharti 2021

 • mhada recruitment 2021 for civil engineers
 • mhada recruitment 2021 online form
 • mhada.gov.in recruitment 2021
 • mhada recruitment 2021 pdf
 • mhada recruitment 2021 notification
 • mhada official website
 • www.mhada.gov.in pune 2021
एकून पद संख्या (Total Posts)

 

 • विविध पदांच्या एकूण 565 तपशिल देण्यात आला आहे.
 1. सहाय्यक विधी सल्लागार – 02
 2. सहाय्यक अभियंता (स्थपत्य) –  30
 3. प्रशासकिय अधिकारी – 02
 4. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 13
 5. उप अभियंता (स्थापत्य) – 13
 6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 119
 7. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक – 06
 8. स्थापत्य अभियात्रिकी सहाय्यक – 44
 9. अनुरेखक – 07
 10. भूमापक – 11
 11. लघुटंकलेखक – 20
 12. सहाय्यक – 18
 13. वरिष्ठ लिपीक – 73
 14. कनिष्ठ लिपीक टंकलेखक – 207
 • इतर सर्व आरक्षित पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

 •  प्रत्येक पदानुसार त्या त्या शाखेची पदवी प्राप्त असावी, 12वी पास, तसेच स्थापत्य पदवी पास असावा.
 • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
 • For more details read Official Advertisement from the given download link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

 • GEN/OPEN :- 500₹ फिस
 • SC/ST/PWD/ExSM/OBC/EWS :- 300फिस
 • माजी सैनिकांंना शुल्क नाही.
 • उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असल्यास प्रत्येेक पदासाठी स्वतंत्र शुल्क  भरावे लागेेल.

 

शेवटची तारीख (Last Date)
 •  21आ‍ॅक्टोबर 2021रात्री 11 वाजून 59 मिनीटांपर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
 •  परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..

https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020
aplay 2Bjob
official 2Bwebsite