IBPS अंतर्गत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी भरती

IBPS PO/MT Recruitment 2021 Apply Online

इन्स्टिट्यूट आ‍ॅफ बॅंकिंग पर्सनल सलेक्शन IBPS मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा Probationary Officer/ Management Trainee या पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पुुर्व व मुख्य परिक्षा घेण्यात येतील. पुर्व परिक्षा 4 व 11 डिसेंबर 2021 ला तर मुख्य परिक्षा जानेवारी 2022 ला घेण्यात येईल. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • IBPS मार्फत विविध पदांच्या एकूण 4135 जागा आहेत.
  • यामध्ये प्रोबेशनरी आ‍ॅफिसर (PO) व मॅनेजमेंअ ट्रेनी (MT)
  •  जागेचा तपशिल : (SC-679) (ST-350) (OBC-1102) (EWS-404) (UR-1600)
  • इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

  • कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • GEN/OBC :- 850₹ फिस
  • SC/ST/PWD/ExSM/ :- 175फिस

 

शेवटची तारीख (Last Date)

 

  •  10 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
  •  परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करा..

 

https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020
aplay 2Bjob
official 2Bwebsite