IBPS PO/MT Recruitment 2021 Apply Online
इन्स्टिट्यूट आॅफ बॅंकिंग पर्सनल सलेक्शन IBPS मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा Probationary Officer/ Management Trainee या पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पुुर्व व मुख्य परिक्षा घेण्यात येतील. पुर्व परिक्षा 4 व 11 डिसेंबर 2021 ला तर मुख्य परिक्षा जानेवारी 2022 ला घेण्यात येईल. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
एकून पद संख्या (Total Posts)
- IBPS मार्फत विविध पदांच्या एकूण 4135 जागा आहेत.
 - यामध्ये प्रोबेशनरी आॅफिसर (PO) व मॅनेजमेंअ ट्रेनी (MT)
 - जागेचा तपशिल : (SC-679) (ST-350) (OBC-1102) (EWS-404) (UR-1600)
 - इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.
 
शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)
- कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
 - पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
 - For more details read Official Advertisement from the given download link.
 
अर्ज शुल्क (Application Fee)
- GEN/OBC :- 850₹ फिस
 - SC/ST/PWD/ExSM/ :- 175₹ फिस
 
शेवटची तारीख (Last Date)
- 10 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
 
            
		




