Mumbai High Court Recruitment 2025
Bombay High Court Bharti 2025: The High Court of Bombay is the high court of the states of Maharashtra and Goa in India, and the union territory of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu. all the information related to the advertisement is given in details process is given below. Bombay High Court Bharti 2025 Apply Online here. New recruitment process is being implemented in this department through online method. there are a all of 2331 Vacancies available for Stenographer, Clark, Driver, Peon Posts. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.
मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखन, लिपिक, वाहनचालक, शिपाई पदाच्च्या 2331 जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

जाहिरात क्रमांक(Advt No): ——
एकूण जागा : 2331 (मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर)
मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखन, लिपिक, वाहनचालक, शिपाई भरती 2025 PDF Download करा.परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या. |
||
| पदाचे नाव |
||
| 1 | लिपिक | 1332 |
| पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व कम्प्युटर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि (GCC-TBC) किंवा ITI | ||
| 2 | शिपाई, फारश, हमाल | 887 |
| पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व शोर्ट हेंड 100श.प्र.मि, कम्प्युटर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि 7वी उत्तीर्ण असावा | ||
| 3 | वाहनचालक | 37 |
| पात्रता: हलके वाहनचालक परवाना सोबत 3वर्ष अनुभव असावा | ||
| 4 | लघुलेखन उच्च श्रेणी | 19 |
| पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व शोर्ट हेंड 100श.प्र.मि, कम्प्युटर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि | ||
| 5 | लघुलेखन निम्न्न श्रेणी | 56 |
| पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व शोर्ट हेंड 80 श.प्र.मि, कम्प्युटर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि | ||
| एकूण जागा | 2331 | |
Mumbai High Court Recruitment 2024: Application Form Out, Notification PDF Download Link here.
बोम्ब्ये हायकोर्ट भारती 2025
परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹100/- मागास प्रवर्ग:₹900/-
वयोमर्यादा : 8 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38वर्षे असावी. [SC/ST/Ex:- 5/3 वर्षे सूट]
अर्जाची सुरुवात : 15 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026 [11:59PM]
परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
Important Links of Bombay Hight Court bharti Recruitment 2024
|
| Official Website : https://bombayhighcourt.nic.in/index.php
ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️
|
How to Apply For Mumbai High Court Bharti 2025
- उमेदवारास आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या माहितीमध्ये आॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
- New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
- त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
- शेवती Payment आॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
















