Monday, November 2, 2026
More
    Home Giography महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : प्राकृतिक रचना, कोकणचे उपविभाग, प्रकृतीक भुरुपे

    महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : प्राकृतिक रचना, कोकणचे उपविभाग, प्रकृतीक भुरुपे

    महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात. उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया‘ प्रकारची आहे.

    • लांबी : दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .
    • उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.
    • दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
    • क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
    kokan%2Bkinara%2Bmahiti%2Bin%2Bmarathi

    कोकणातील प्राकृतिक रचना :

    • कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
    • किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
    • कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
    • उतार पूर्व-पश्चिम दिशेस ‘मंद’ स्वरूपाचा आहे.
    • या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली ‘भुरुपे’ आढळतात. उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.

    कोकणचे उपविभाग किती व कोणते?

    उत्तर कोकण – ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.

    • ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
    • लोकसंख्येची घनता अधिक.
    • नागरी लोकसंख्या जास्त.
    • दक्षिण कोकण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
    • हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
    • ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
    • लोकसंख्येची घनता कमी.
    • पारंपरिक व्यवसाय.
    • खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.

    समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात:
    1. खलाटी (पश्चिम कोकण) :
    समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात. या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.

    2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.

    कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे कशास म्हणतात?

    ★ खाडी :
    भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.
    ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
    मुंबई उपनगर : मालाड, माहीम
    मुंबई : माहीम
    रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
    रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
    सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल

    ★ पुळनी :
    समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.
    मुंबई उपनगर : जूहू बीच
    मुंबई शहर
    दादर, गिरगाव
    रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
    सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
    रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन

    ★ वाळूचे दांडे :
    सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.
    खरदांडा(रायगड)

    ★ बेटे :
    मुंबई : मुंबई बेट
    रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
    अलिबाग : खांदेरी, उंदेरी
    सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)
    मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव

    ★ बंदरे :
    महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.
    मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
    रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
    सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी

    ★ खनिजे :
    बॉक्साईट = ठाणे,
    म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
    क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
    जिप्सम = रत्नागिरी

    ★ नद्या : 
    ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,
    मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री
    दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
    जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा’

    ★ किल्ले :
    जिल्हे डोंगरी किल्ले व  सागरी किल्ले
    ठाणे : वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा
    रायगड : कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा
    रत्नागिरी : जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
    सिंधुदुर्ग : रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड,
    सिंधुदुर्ग : विजयदुर्ग भारतगड, पधगड सजैकोत

    जाहिराती
    सराव पेपर
    व्हाट्सअप ग्रुप
    टेलेग्राम
    error: Content is protected !!