MHADA Recruitment 2021 Online Registration

महाराष्ट्र ग्रहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. म्हाडा अंंतर्गत भरल्या जाणाऱ़्या पदांंचा तपशिल, परिक्षेसंबधीत माहिती उपलब्ध करून देत आहोत. या भरतीसाठी आ‍ॅफलाईन परिक्षा घेण्यात येेतील.

Mhada Bharti 2021

  • mhada recruitment 2021 for civil engineers
  • mhada recruitment 2021 online form
  • mhada.gov.in recruitment 2021
  • mhada recruitment 2021 pdf
  • mhada recruitment 2021 notification
  • mhada official website
  • www.mhada.gov.in pune 2021
एकून पद संख्या (Total Posts)

  • विविध पदांच्या एकूण 565 तपशिल देण्यात आला आहे.
  1. सहाय्यक विधी सल्लागार - 02
  2. सहाय्यक अभियंता (स्थपत्य) -  30
  3. प्रशासकिय अधिकारी - 02
  4. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - 13
  5. उप अभियंता (स्थापत्य) - 13
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 119
  7. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक - 06
  8. स्थापत्य अभियात्रिकी सहाय्यक - 44
  9. अनुरेखक - 07
  10. भूमापक - 11
  11. लघुटंकलेखक - 20
  12. सहाय्यक - 18
  13. वरिष्ठ लिपीक - 73
  14. कनिष्ठ लिपीक टंकलेखक - 207
  • इतर सर्व आरक्षित पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.


शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

  •  प्रत्येक पदानुसार त्या त्या शाखेची पदवी प्राप्त असावी, 12वी पास, तसेच स्थापत्य पदवी पास असावा.
  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download link.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • GEN/OPEN :- 500₹ फिस
  • SC/ST/PWD/ExSM/OBC/EWS :- 300फिस
  • माजी सैनिकांंना शुल्क नाही.
  • उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असल्यास प्रत्येेक पदासाठी स्वतंत्र शुल्क  भरावे लागेेल.

शेवटची तारीख (Last Date)
  •  21आ‍ॅक्टोबर 2021रात्री 11 वाजून 59 मिनीटांपर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
  •  परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
 

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..


https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020