राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत ?

पेपर 1 सामान्य अध्ययन

  • आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्र विशेष संदर्भ)
  • भारताचा इतिहास – बेल्हेकर अँड ग्रोव्हर किंवा स्पेक्ट्रम(हिंदी/इंग्रजी भाषेत)
आधुनिक महाराष्ट्र इतिहास
  • अनिल कठारे / गाठाळ / विठ्ठल पुंगळे
  • कथा स्वातंत्र्याची – कुमार केतकर
  • प्राचीन व मध्ययुगीन इतिहास – TMH publication (Poonam Dalal)
भारत व महाराष्ट्र भूगोल (प्राकृतिक सह)
  • भारताचा भूगोल – मजीद हुसेन किंवा सवदी किंवा खतीब (यापैकी कोणतेही एक पुस्तक)
  • महाराष्ट्र भूगोल – दीपस्तंभ प्रकाशन (रंगीत नकाशे व माहिती तक्ते स्वरूपात)
  • महाराष्ट्र भूगोल – विठ्ठल पुंगळे
अर्थशास्त्र
  • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र (भाग 1 अँड भाग 2)- लेखक किरण देसले सर
  • भगीरथ प्रकाशन – लेखक रंजन कोळंबे सर
राज्यघटना व पंचायत राज
  • एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे
  • अधिक अभ्यासासाठी – सुभाष कश्यप (हमारा संविधान)
  • भारतीय संविधान का परिचय (दुर्गादास बसू)

पंचायत राज – लेखक- प्रशांत कदम

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

  • Competitive Science(मराठी आवृत्ती) – लेखक – अनिल कोलते
  • NCERT सारांश – लेखक – अनिल कोलते
चालू घडामोडी
  • चालू घडामोडी डायरी -लेखक – बालाजी सुरणे व दिव्या महाले (STI)
  • मासिक – पृथ्वी परिक्रमा
  • वृत्तपत्र – लोकसत्ता किंवा The Hindu (दिवसात 15 मिनिटपेक्षा जास्त वृत्तपत्र वाचन नको)
पर्यावरण
तुषार घोरपडे किंवा शंकर IAS नोट्स व सामान्य अध्ययन सरावप्रश्न

पेपर – 2 CSAT

  • बुद्धिमत्ता – R.S. Agrawal Verbal and Non-Verbal Reasoning
  • Aptitutde – R.S.Agrawal Quantitative Aptitude
  • उतारे सराव – CSAT Simplified (संकलन- अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी)
टीप- जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिका सराव अत्यावश्यक Rajyaseva%2Bbook%2Blist