Thane Mahanagar Palika Bharti 2015 ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांकरीता भरती

ठाणे महानगरपालिका भरती अर्ज करण्यास 17 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Thane Mahanagar Palika Bharti 2025

Thane Mahanagar Palika Bharti 2025: Thane municipal corporation recruitment all the information related to the advertisement is given in details process is given below. Thane Mahanagar Palika Bharti 2025 Apply Online here. New recruitment process is being implemented in this department through online method. there are a all of 1773 Vacancies available for   Posts. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.
ठाणे महानगरपालिका भरती 2025 मध्ये विविध पदांच्या एकूण 1773 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

Thane Mahangarpalika bharti logo mpsckida

महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहाnew-gif-image - LFHSchool
जाहिरात क्रमांक(Advt No): ठामपा/पिआरओ/आस्था/506/2025-26
एकूण जागा : 1773 (ठाणे महानगरपालिकेत)

 ठाणे महानगरपालिका भरती 2025 PDF Download करा.

www.MPSCKida.com

पदांची नावे/तपशील
1  वैद्यकीय समाजसेवक 06
2  क्ष किरण तंत्रज्ञ 08
3 सहाय्यक परवाना निरीक्षक   02
4 लिपिक तथा टॅंकलेखक   53
5 लिपिक लेखा  32
6 कनिष्ठ अभियंता  24
7  कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो 16
8 कनिष्ठ अभियंता विद्युत  04
9 कनिष्ठ अभियंता 2 63
10 प्रदूषण निरीक्षक 01
11 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 13
12  चालक यंत्रचालक 207
13  फायरमन 318
14  वाचा उपचार तज्ञ शाळा 01
15  मनसोपचार तज्ञ 01
16  परिचारिका 03
17  विशेष शिक्षक 05
18  स्वच्छता निरीक्षक 05
19  डायटीशियन 02
20 बायोमेडिकल इंजीनियरिंग 03
21 फिजिओथेरपिस्ट 02
22 सायक्रॅटिॖक कौन्सिलर 03
23  पब्लिक हेल्थ नर्स 04
24 नर्स मिडवाईफ 457
25  मेमोग्राफी टेक्निशियन 02
26  एन्डोस्कॉपी टेक्निशियन 02
27  क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट 02
28  ऑडी एम एस थ टेक्निशियन 02
29 सि.टी.स्कॅन तंत्रज्ञ एम. एन. तंत्रज्ञ 01
30 अल्ट्रा सोनोग्राफी  02
31 ई.सी..जी. टेक्निशियन 19
32 ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर 04
33 ब्लड बँक टेक्निशियन 10
34 स्पीच थेरपीस्ट 02
35  चाइल्ड सायकॉलॉजिस्ट 01
36 प्रोस्टेटिक व ॲथलेटिक टेक्निशियन  01
37  ई.ई.जी टेक्निशियन 01
38  मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर 01
39  सीजीसीस्ट 01
40 क्युरेटर ऑफ म्युझियम  03
41  औषध निर्माण अधिकारी 36
42 ॲक्युपेशनल थेरपीस्ट 02
43 पलमोनरी लॅबटेक्निशियन 01
44 ऑफथॅमिक असिस्टंट 01 
45  डेप्युटी लॅबोरेटिरिअन 01
46  लायब्ररी असिस्टंट 01
47 आर्टिस्ट 01
48  सहाय्यक ग्रंथपाल 01
49  सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ 01
50 मल्टीपर्पज वर्कर 33
51  स्टॅटिस्टियन 01
52 ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन  02
53 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
54 मेडिकल रेकॉर्ड कीपर 03
55 प्रसावीका 117
56  जूनियर टेक्निशियन 60
57  लेप्रसी असिस्टंट 01
58  शस्त्रक्रिया सहाय्यक 25
59 वार्ड बॉय  37
60 दवाखाना आया  48
61  लॅबोरेटरी अटेंडंट 02
62 पोस्टमार्टम अटेंडंट 04
63  मोरचुरी अटेंडंट 06
64 अटेंडंट 28
65 न्हावी बार्बर 02



Thane Mahanagar Palika Recruitment 2025: Application Form Out, Notification PDF Download link exam date 

शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी 12वी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/आ‍ॅटोमोबाईल/नर्सिंग डिप्लोमा/जी एन एम/बीएससी/संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा/बी.फार्मसी/डी एम एल टी/ इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी उत्तीर्ण असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹1000/- मागास प्रवर्ग:₹900/- (माजी सैनिकास परीक्षा शुल्क नाही)

वयोमर्यादा :  2 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  17 सप्टेंबर 2025 [11:00PM]

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

 Important Links of Recruitment 2025

Official Website : thanecity.gov.in

जाहिरात-Advertisement : PDF Download



आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply Online

How to Apply online For Thane mahanagarpalika Bharti 2025

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.