भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची स्थापना कधी झाली? States and Union Territories in India

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून आज पर्यंत विविध राज्याची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील प्रत्येक राज्य केंद्र शासित प्रदेश स्थापना दिवस साजरा करतात. States and Union Territories in India यातच भारताची विविधता आपल्याला पहायला मिळते.

भारतातील राज्याची स्थापना कधी झाली? कोणत्या वर्षी झाली?

भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

आंध्र प्रदेश राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1953
अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 20 फेब्रुवारी 1987
आसाम राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 26 जानेवारी 1950
बिहार राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 26 जानेवारी 1950
छत्तीसगड राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 2000

राज्य व स्थापना दिवस rajya Stapna diwas

गुजरात राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 मे 1960
महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :-1 मे 1960
उत्तर प्रदेश राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 24 जानेवारी 1950
हरियाणा राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1966
हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 25 जानेवारी 1971
झारखंड राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 15 नोव्हेंबर 2000
उत्तराखंड राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 9 नोव्हेंबर 2000
कर्नाटक राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1956
केरळ राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1956
त्रिपुरा राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 21 जानेवारी 1972
पश्चिम बंगाल राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 26 जानेवारी 1950
सिक्कीम राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 16 मे 1975
तामिळनाडू राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1956
मध्य प्रदेश राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1950

Rajya v Tyanchi Stapna mahiti

मणिपूर राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 21 जानेवारी 1972 (19 वे)
तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 2 जून 2014
मेघालय राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 21 जानेवारी 1972
राजस्थान राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 30  मार्च 1949
मिझोराम राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 20 फेब्रुवारी 1987
नागालँड राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 डिसेंबर 1963
ओडिशा राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 एप्रिल 1936
पंजाब राज्याची स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1966

भारतातील केंद्रशासित प्रदेश व त्यांची स्थापना कधी झाली?

पुद्दुचेरी केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1  नोव्हेंबर 1954
दिल्ली केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1956
लक्षद्वीप केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1956
अंदमान आणि निकोबार बेटे केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1956
चंदीगड केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 1 नोव्हेंबर 1966
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 31 ऑक्टोबर 2019
लडाख केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 31 ऑक्टोबर 2019
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव केंद्रशासित स्थापना कधी झाली?
  • उत्तर :- 26 जानेवारी 2020