SSC Results 2025: दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर! निकाल कसा पहावा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC Recults 2024 Live: Maharashtra MSBSHSE 10th Results PDF Download Link Available here.

महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 10वी बोर्डाचा निकाल आज दि: 13/05/2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहिर होणार आहे. SSC Results 2025 निकाल पहाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. सविस्तर माहिती खाली पहा.


Maha SSC Results 2025 mahresults.nic.in

बोर्डाचा निकाल कसा पाहावा
ssc result 2025

SSC Results 2025 Direct link hscresult.mkcl.org

महाराष्ट्रात 10वी चा निकाल कसा पहावा?




10वी बोर्डाचा निकाल कसा पहावा?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचा Roll Number समाविष्ठ करा.
  • आता तुमच Mother Name कॅपिटल लेटर(ex:MEENA) समाविष्ठ करा.
  • शेवटी तुम्हाला Submit वर क्लिक करताच निकाल दिसेल.

Maharashtra State board Secondary and High Secondary education will Be Resales 10th HSC Results 2025 on 13 May at 1PM. Results Showing Link Down Now Live..

1. MahResults.nic.in




2. sscresult.mkcl.org




3. sscresult.mahahsscboard.in




4. mahahsscboard.in




मित्रहों, निकाल पाहण्यास काही अडचण येत असल्यास आमचा 7350578485 हा व्हाट्सप नंबर MPSCKida.com नावाने Save करून तुमचा Roll Number व Mother Name पाठवताच. तुमचा निकाल व्हाट्सअप वर पाठण्यात येईल.

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...