सिंधुदुर्ग जिह्यामध्ये ”पोलिस पाटील” पदाच्या रिक्त जागांसाठी भरती Sindhudurg Police Patil Bharti 2023

Sindhudurg Police Patil Bharti 2023 : सिंधुदुर्ग पोलिस पाटील भरती :- पोलिस पाटलाची निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणा याच्यामध्ये स्थानिक पातळीतील मुद्दा मांडून शांतता ठेण्याचे काम करणारा महत्वाचा दुवा म्हणजे पोलिस पाटील. खाली तालुक्यातील पदांची संख्या देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती वाचून आ‍ॅनलाईन अवेदन करा.

Sindhudurg Police Patil Recruitment 2023 Apply Online

Police Patil Bharti

सिंधुदुर्ग पोलिस पाटील भरती 2023

 

एकूण जागा : 155 (सिंधुदुर्ग जिल्ह्यात)

  • कुडाळ तालुका पोलिस पाटील:- 66 जागा
  • मालवण पोलिस पाटील:- 89 जागा

पदाचे नाव : पोलिस पाटील (Police Patil)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण असावा व स्थानिक रहिवासी असावा. (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 30 जानेवारी 2023 राजी 25 ते 45 वर्षे असावी (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General: ₹400/- | EWS/OBC/PWS/SC/ST/: ₹400/-

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : तहसिल कार्यालय कुडाळ व मालवण

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 [05:45PM] पर्यंत.

Sindhudurg Police Patil Bharti 2023

जिल्ह्यानुसार जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online