भारत छोडो आंदोलन 1942 माहिती | Bharat Chhodo andolan 1942

Bharat Chhodo Andolan 1942 Information in Marathi

ब्रिटिश सरकारने 11935 चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका प्रांतिक सरकारे स्थापन झाली. सप्टेंबर 1939 ला दुसऱ्या महायुद्धास सुरूवात झाली. महायध्दात पाठिंबा द्यावयाचा की नाही या संदर्भात कॉंंग्रेेस आणि ब्रिटिश सरकारांत मतभेद होऊन कॉग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडाळांनी राजीनामे  देेऊन स्वातंत्र्याचा लढा चालू ठेेवला.

युद्धकाळात भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सरकारने 8 आ‍ॅॅगस्ट 1940 ला आ‍ॅगस्ट घोेषणा करून हिंदुस्तान वसाहतीचे स्वराज्य देणे हेे इंग्लंंडचे धोरण राहील अशी घोषणा केली. ब्रिटिशांनी पूर्ण स्वातत्र्याची मागणी डावलल्यामुळेे कॉंंग्रसने आपलेे आंदोेलन युद्धकाळातही सुरुच ठेवले.

मुंबई कॉंंग्रस समितीची बैठक 15 व 16 सप्टेंबर 1940 ला होऊन वैयक्तिक सत्याग्रह कार्यक्रम आखण्याचे महात्मा गांधीजींनी घोषित केले.

13 आ‍ॅक्टोबर 1940 च्या वर्धा  बैठकित विनोबा भावे पहिले सत्याग्रही म्हणुन निवडले गेले. चळवळीने जोर धरला. परंतु जपानने भारताच्या सरद्दीपर्यंत धडक मारली. त्यामुुळे महात्मा गांंधीजींंनी लगेच ही चळवळ  बंद केली.

यावेळी ब्रिटिशांनी भारतीयांच्या सहकार्याची गरज असल्याने क्रिप्स योेजना भारतीयांच्या पुढे ठेवली. भारतातील बहुतेक पक्षांनी क्रिप्स योजना फेटाळली.

7 आ‍ॅगस्ट1942 राजी अखिल भारतीय कॉंंग्रेस कमिटीचे अधिवेशन मुंबई येथेे भरले. कॉंग्रसपुढे सरकार विरुध्द लढा सुरू करण्याखेरीज अन्य पर्याय राहिला नाही.

अधिवेशानाच्या दुसऱ्या  दिवशी 8 आ‍ॅगस्ट 1942 रोेजी छाेेडोे  भारत अथवा चलोे जाव चा ठराव मांंडण्यात येऊन मंजूर करण्यात आला.

Chale Jao Andolan 1942 in Marathi

9 आ‍ॅगस्ट 1942 रोजी माहात्मा गांधी, पं. नेहरूनींं कॉंग्रसच्या 148 प्रमुख नेेत्यांना अटक करण्यात आली. परिणामी संपुर्ण देशात छोडो भारत आदोंलनास सुरुवात झाली. महाराष्ट्रातही या आंदोलनाने जोर धरला. अर्थात चलेजाव चळवळीला प्रत्यक्ष भूमिगत आंंदोलनाचे रूप मिळाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here